Punha Duniyadari | Download | Upcoming Marathi Movie 2023 Review | पुन्हा दुनियादारी मुवी रीलिज डेट | duniyadaari 2

 Punha Duniyadari | Download | Upcoming Marathi Movie 2023 | Review | पुन्हा दुनियादारी मुवी रीलिज डेट | duniyadaari 2 

Punha Duniyadari marathi movie


Punha Duniyadari marathi movie announcement


10 वर्षा पुर्वि रिलीज झालेला चित्रपट दुनियादारी मराठी चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच हिट झाला होता या मराठी चित्रपटाने लोकांचे मन जिंकले होते 
आता याच चित्रपटाचा सिक्वेल म्हणजे duniyadaari चित्रपटा चा part 2 Punha Duniyadari या नावाने येत आहे 
फ्रेंडशिप डे'च्या निमित्ताने पुन्हा दुनियादारी या चित्रपटा चि announcement या चित्रपटा चे director संजय जाधव यांनी केली 

Punha Duniyadari 


दुनियादारी हा चित्रपट संजय जाधव द्वारा direct करण्यात आला होता. हा 2013 चा मराठी चित्रपट आहे. मैत्री आणि प्रेमाची संकल्पना मांडणारा दुनियादारी हा चित्रपट होता. Duniyadaari या चित्रपटा मराठी प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. लेखक सुहास शिरवळकर यांच्या कादंबरीवर हा चित्रपट आधारित आहे. या चित्रपटाने मराठी चित्रपटांना चालना दिली. दुनियादारी हा चित्रपट theater मध्यै 50 आठवडे पूर्ण करणारा हा 2010-2020 मधिल एकमेव भारतीय चित्रपट आहे. आता याच चित्रपटाचा सिक्वेल Punha Duniyadari या नावाने येत आहे 

Punha Duniyadari poster realise 


फ्रेंडशिप डे'च्या निमित्ताने माऊली प्रोडक्शन यांनी 'पुन्हा दुनियादारी' या मुवी चे पोस्टर रिलीज केले फेसबुक लाईव्ह वरुण Punha Duniyadari चित्रपटा चे पोस्टर रिलीज चा कार्यक्रम पार पडला. 
या चित्रपटाचे लवकरच शुटिंग सुरू होणार असून, पुन्हा एकदा आपल्या सर्वोन्ना तिच दुनियादारी director संजय जाधव यांच्या र्निर्दैशना खाली वेगळ्या प्रकारे प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.

Punha Duniyadari cast 


दुनियादारी चित्रपटा मध्ये  Swapnil Joshi, Sai Tamhankar, Ankush Chaudhari, Urmilla Kothare and Jitendra Joshi, हे सर्व होते यांच्या चांगली acting मुले दुनियादारी हा चित्रपट हिट झाला, 
पण पुन्हा दुनियादारी मध्ये हे सर्व जुने actor असतील का नवे actor असतील हे अजून काही कळाले नाही 


Punha Duniyadari release date 


पुन्हा दुनियादारी या मुव्ही चि संजय जाधव द्वारे  announcement करण्यात आली आहे 
संजय जाधव यांनी पुन्हा दुनियादारी या मुव्ही confirm release date तर सांगितली नाही पण हि मुवी आपणास 2023 पर्यंत चित्रपटगृहात पाहायला मिळेल असे सांगितले आहे  

Punha Duniyadari poster release function


या चित्रपटाच्या poster release function मध्ये चित्रपटा बद्दल सांगतांन दिग्दर्शक संजय जाधव म्हणाले की, 'दुनियादारी' या चित्रपटाला सर्वांनी जे प्रेम दिलं, त्याच प्रमाणे पुन्हा दुनियादारी चित्रपटाला पण देतील.  आणि यातील actor नव्या अंदाजात आपणास theater मध्ये दिसणार असून, मैत्री आणि प्रेमाची एक वेगळी आणि नवी संकल्पना मांडणारा हा आहे, आणि चित्रपटातील actor बदल जाणून घेण्यासाठी आणखी थोडे दिवस वाट बघावी लागणार आहे.

आणि पुन्हा दुनियादारी चित्रपटाचे निर्माते डॉ. मनिषा किशोर टोलमारे अशा म्हटल्या की, माऊली प्रोडक्शन हे देशाला एक 'revolution स्क्रीन'ची ओळख करून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. तसेच, पुन्हा दुनियादारी हा चित्रपट देखील त्यापैकीच एक प्रयत्न असून, मराठी movies कडे प्रेक्षक पुन्हा एकदा वळतील आणि
पाहणार्यास मनोरंजन तसेच, चित्रपट क्षेत्राला नवी उर्जा देणारा हा चित्रपट असेल असे सांगितले.


Disclaimer

hindimalyricswale.blogspot.com does not support pirating of any kind. We have written this article only to give you information about how and where is the pirating of films. We have not given download links of picture anywhere in this entire article. If you want to watch movies on your mobile, then you can watch them on legal OTT platforms like mx player, Netflix, Hotstar, Alt Balaji & Amazon Prime Video. Let us tell you again that we do not support pirating of any kind.
 



Punha Duniyadari marathi movie download